• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुख्यमंत्री फडणवीसांनी भ्रष्ट मंत्री थोपवला ; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मुख्यमंत्री फडणवीसांनी भ्रष्ट मंत्री थोपवला ; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२५

राज्यातील महायुती सरकारमधील अजित  पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट सरकारवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. जातीयवादी लोकांना पुन्हा पदं देऊन अजित पवार मोठी चूक करत आहेत, असा थेट आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.

मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ यांना सध्या मंत्रिपदाचा आनंद वाटत असेल, पण लवकरच त्यावर विरजण पडेल. त्यांना ही संधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपुरती दिली आहे. छगन भुजबळ यांनी शपथ घेतली की नाही, याचा आम्हाला काही फरक पडत नाही. हे त्यांचा पक्ष आणि अंतर्गत राजकारण आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील मराठा मुलांना या आरक्षणामुळे नोकरी लागणार आहे, शिक्षण मिळणार आहे. नेमक्या त्याच सुविधा मिळू नये यासाठी भुजबळ नेहमी विरोध करतात. जातीयवादी लोक पोसायचा प्रकार नेमका काय आहे? त्यांना मोठ्या परिणामांना आता सामोरे जावे लागणार आहे. भुजबळांना मंत्रिपद दिले म्हणून आम्ही म्हणत नाही. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम केवळ अजित पवार करत आहेत.

मनोज जरांगे म्हणाले की, हे सर्व नाटकं देवेंद्र फडणवीस यांचे आहे. छगन भुजबळांना मंत्रीपद द्या असे त्यांनीच सांगितले असेल. ओबीसी मतदानासाठी ही शाळा असू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना ओएसडी दिले आहेत, यांचे काहीच चालत नाही.मराठा नेते संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. हे सर्व आमदारांना कळायला हवे. मनोज जरांगे म्हणाले की, राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आल्या आहेत म्हणून अजित पवारांनी छगन भुजगळांना तात्पुरतं नादी लावले असेल असे मला वाटते. मराठा आरक्षणाचे मारेकरी जर अजित पवारांकडून सत्तेत जाणीवपूर्वक घेतले जाणार असतील तर मराठ्यांना एकत्र राहण्याची गरज आहे.

Related Posts

वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group