• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारचाकी कार उलटली अन चार वर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चारचाकी कार उलटली अन चार वर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२५

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता भुसावळ तालुक्यातील साकरी फाटाजवळ दिपनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार उलटल्याने चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

सविस्तर वृत्त असे कि, साकरी फाट्याजवळ दिपनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, जुना फेकरी टोल नाक्याजवळ महामार्गवर कार (क्रमांक एम. एच. ०४ जीएम ०६८०) उलटल्याने आरोशी विजय बशीरे (वय ४, रा. निंभोरा, ता. भुसावळ) हिचा जागीच मृत्यू झाला. डॉ. लोकेश नेहेते (रा. आनंदनगर विठठल कृपा मेडीकल शेजारी जामनेर रोड भुसावळ) यांनी माहिती दिल्यावरून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे मार्गदर्शनाखाली पोलीस संदीप बडगे हे करीत आहेत.

Related Posts

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group