• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : ‘राजकीय’ आशीर्वादानेच होतेय लाभार्थ्यांची आर्थिक लुट!

शहरात ‘भांडी’ वाटप करण्याचे केंद्रच नाही ; सहाय्यक आयुक्तांना हवा पुरावा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : ‘राजकीय’ आशीर्वादानेच होतेय लाभार्थ्यांची आर्थिक लुट!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२५

जळगाव शहरात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून राज्य सरकारच्या अनेक योजना कामगारांसाठी असतात आता भांडी योजना मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यात लाभार्थीकडून भांडी देण्यासाठी ८00 ते १ हजार रुपयांची मागणी होवून त्यांची आर्थिक लुट हि शहरातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शहरात या भांडी वाटप करण्यासाठी कुठलेही केंद्र नेमण्यात आलेले नाही तर ठेकेदाराचे काही कामगार लाभार्थींना फोन करून पैश्याची मागणी करीत त्यांना घरपोच भांड्याचा सेट देण्यात आल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो मात्र या योजनेच्या नावाखाली शहरातील काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने या योजनेतील भांडीचा सेट लाभार्थ्यांना ८०० ते १ हजार रुपयावर पैसे घेवून दिले जात आहे. यामुळे सर्व सामान्य लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत सहाय्यक आयुक्त यांना विचारणा केली असता.  त्यांना या साऱ्या घटनेचा पुरावा हवा आहे तेव्हाच ते यावर कारवाई करणार असल्याचे समजते.

राजकीय नेत्यांसह ठेकेदाराची चांदी तर लाभार्थीना आर्थिक फटका !

बांधकाम कामगार योजना गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे मात्र यापूर्वी शहरापासून नजीक असलेल्या एका ठिकाणी भांडीचा सेट मोफत वाटप करण्यात येत होता. आता मात्र शहरात कुठल्याही ठिकाणी हे केंद्र दिसून आलेले नाही. या योजनेमध्ये काही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हा टेंडर मिळविला असून राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने व टेंडरमालकाच्या संगनमताने गोरगरीब बांधकाम कामगाराकडून ८०० ते १ हजार रुपयांची आर्थिक लुट जळगाव शहरातील अनेक गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group