• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्नही झाला ; हगवणेंच्या मोठ्या सुनेचे गंभीर आरोप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्नही झाला ; हगवणेंच्या मोठ्या सुनेचे गंभीर आरोप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२५

राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे व दीर अद्यापही फरार असून त्यांना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हगवणे यांच्या मोठ्या सुनेने देखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. पती घरी नसताना दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप मयूरी जगताप यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मयूरी जगताप म्हणाल्या, पती घरी नसताना पण दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदम मारहाण केली जात होती. आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे, त्यांनीच माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिले. हगवणे कुटुंबातील लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना सुद्धा होती. सासरा, सासू नणंद आणि दीरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप हगवणे यांच्या मोठ्या सून मयूरी जगताप यांनी केला आहे.

पुढे बोलताना मयूरी जगताप म्हणाल्या, या सर्व वादाच्या मुळाशी नणंद करिष्मा आहे. पतीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न कुटुंबीयांकडून झाल्याचेही मयूरी यांनी सांगितले. तसेच वैष्णवीला घरात मारहाण केली जात होती हे कर्मचाऱ्यांकडून समजले. सासरे, दीर, नणंद, सासूकडून मारहाण केली जायची. या प्रकरणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. माझा मोबाईल माझ्याकडून शशांकने काढून घेतला व जमिनीवर आपटला. वैष्णवी सासरच्या लोकांना घाबरत होती. तसेच हगवणे कुटुंबांकडून माझ्या नवऱ्याला सुद्धा त्रास दिला जात होता.

मयूरी जगताप म्हणाल्या, घरात नेहमीच दीर, सासू, नणंदेकडून टॉर्चर केले जात होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आमच्याशी वाद घातला जात होता. इतकेच नव्हे तर चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्नही झाला. सासऱ्यांकडे बघते, दीराकडे बघते असे म्हणत वैष्णवीला त्रास दिला जायचा. घरातल्या त्रासापासून आम्ही बाहेर पडलो. मला माझ्या नवऱ्याने माहेरी आणून सोडले म्हणून मी माहेरी राहत आहे, असेही मयूरी जगताप यांनी सांगितले आहे.

आम्हाला वैष्णवीशी बोलू दिले जात नव्हते. आमच्यावरही संशय घेतला जात होता. वैष्णवीला बाळ झाले तेव्हा आम्हाला बघायलाही जाऊ दिले नाही. आम्हाला असे सांगितले की वैष्णवीच्या वडिलांनीच तुम्हाला भेटायला येऊ नका असे सांगितले आहे. आम्ही याची विचारपूस केली तेव्हा वैष्णवीचे वडील म्हणाले की जशी आम्हाला वैष्णवी आहे तशीच मयूरी आहे. आम्हाला खोटे सांगून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, असेही मयूरी जगताप यांनी सांगितले.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group