• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मावसबहिणीकडे आली, प्रेम जुळले-लग्न केले अन पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
मावसबहिणीकडे आली, प्रेम जुळले-लग्न केले अन पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२५

जळगाव तालुक्यातील एका गावात मावसबहिणीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीचे घरासमोर राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम जुळले. मुलगी अल्पवयीन असतांना देखील दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर पीडीता गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडीतेने दिलेल्या जबाबावरुन तिच्या पती व सासरच्या मंडळींसह मावस बहिणीविरुद्ध बालविवाह केल्यासह पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील सीटी कोटवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडील व भावासह वास्तव्यास आहे. त्या मुलीची मावस बहिण ही जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. त्यामुळे पीडीता ही मावस बहिणीकडे येत होती. त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणासोबत मुलीची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर ही बाबत दोघांच्या कुटुंबियांना समजली. त्यांनी दि. ४ एप्रिल २०२४ रोजी दोघांचा विवाह लावून दिला. दोघ प्रेमीयुगाचा विवाह झाल्यानंतर पीडीता ही गर्भवती राहीली. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत पीडीतेने पोलिसात जबाब दिला असून त्यानुसार पीडीतेचा पती, सासू, सासरे व तिची मावस बहिण व तिचा नवरा यांच्याविरुद्ध बालविवाह करण्यासह पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अनिल वाघ करीत आहे.

Related Posts

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group