• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

रामेश्वर कॉलनीतून निघाली संत श्री झिपरू अण्णाची पालखी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2025
in जळगाव ग्रामीण, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
रामेश्वर कॉलनीतून निघाली संत श्री झिपरू अण्णाची पालखी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२५

दिनांक २१/०५/२०२५ रोजी वार बुधवार पं पूज्य श्री झिपरु अण्णा महाराजाच्या ७६व्या पुण्यतिथी निम्मीत्त श्री जिव्हेश्वर युवक मडंळ जळगांव तर्फे सकाळी रामेश्वर काॅलनी येथुन नशिराबाद (झिपरु अण्णा नगर) येथे प.पूज्य संत श्री झिपरू अण्णाच्या पालखीचे जल्लोषात प्रस्थान झाले सकाळी साडे सहा ला श्री गजानन महाराज मंदीरात युवक मडंळाचे जेष्ठ सल्लागार श्री देविदास डहाके व त्यांच्या पत्नी सौ.विजया डहाके यांच्या हस्ते श्री गणपती ,श्री गजानन महाराज, श्री हनुमंत राया,श्री भगवान जिव्हेश्वर, पं पूज्य. झिपरु अण्णा महाराज यांच्या आरतीने सुरुवात करुन श्री अण्णांच्या पालखीचे पुजन केले.

सुरत केद्रं समितीचे सहखजिनदार भजन सम्राट मा.श्री आनंदजी सातपुते व केद्र समितीचे माजी अध्यक्ष मा.विलासदादा गरुड तसेच माझ्या सौ.दिपाली सुधीर खंडारे यांनी पं पू श्री.अण्णाच्या भजनाने सर्व वातावरण भक्तंतीमय केले आणि उपस्थितीताचे लक्ष वेधले.  तसेच पालखी सोहळ्यासाठी महासभेचे अध्यक्ष मा.श्री.सोमनाथशेठ कासटकर अखिल भारतीय मडंळाच्या उपाध्यक्षा सौ शैलजाताई कासटकर,महासभेचे मा.उपाध्यक्ष श्री रत्नाकर साखरे.स्थानिक श्री,जिव्हेश्वर मडंळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.अरुण डहाके,सौ तारा डहाके, अ.भा.साळी समाज जिल्हा अध्यक्ष श्री अशोक दिवटे बाळकृष्ण डहाके सदस्य पुढील प्रमाणे श्री.दत्तात्रय डहाके,एकनाथ वैद्य,दिनेश साळी,मनिष वाझट,अक्षय खंडारे सौ.रत्ना-सुरेश खंडारे,सौ.पुष्पा -सोपान आदमने,सौ.लिलाबाई-यशवंत काळमेख,शेखर काळमेख स्थानिक मडंळाचे खजिनदार गणेश भोगरे सौ.सरला भोगरे,सचिव किशोर खंडारे सौ नेहा खंडारे, सहसचिव श्री पद्माकर आखडकर सौ.कल्पना आखडकर आमच्या खंडारे परिवाराचे आधरवड श्रीमती उषाबाई खंडारे, सौ योगिता-भुषण धरम सौ प्रियंका-गौरव आखडकर(यांनी पालखीचे आनंदमय क्षण उत्तम प्रकारे संग्रहित केले) तसेच पालखी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी श्री गजानन महाराज मडंळाचे संस्थापक अध्यक्ष श्री राजाभाऊ जोशी, अध्यक्ष श्री किशोर कोलते,मनोहर भालेराव,आणि महिला सदस्या सौ.देवयानी कोलते,सौ.रेखा वायकोळे,सौ निलिमा पाटील,सौ हर्षा पाटील,सौ.सपना निळे,आणि चि.सोनल डहाके चि.समर्थ-प्रिशा-जिविका खंडारे बालगोपालासह इतर उपस्थितीत भक्तंच्या हस्ते  वरुण देवाच्या साक्षीने भंक्ती भावाने टाळ मृदंगाच्या गजरात जल्लोषात पालखीचे प्रस्थान नशिराबाद(अण्णा नगर) कडे मार्गस्थ झाले. पालखी  नियोजित रित्या तरसोद फाटा येथे आल्या नंतर पालखी मडंळाचे वतीने स्वॅल्पअहार,कोल्डिक्स, थंड जलचे,  वारकर्‍यांना  रुचकर स्वाद घेतल्या नंतर पालखीचे परत नशिराबाद(अण्णा नगर) कडे मार्गक्रमण झाले अण्णा नगरात पोहचताच महिलानी फुगडी खेळुन उपस्थितीना भारावले व अण्णाचा जयघोष केला तदंनतंर नशिराबाद येथे मंदिराचे ट्रस्ट्री श्री विनायककाका वाणी यांनी आणि तेथील समाज बाधंव श्री.नानाशेठ चिचंकर,अण्णाचे नातू श्री रमेश लाडके सुरत  यांनी श्री,,च्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

तसेच नशिराबाद येथील भक्तांनी भजी -जिलेबी च्या नास्त्याचे प्रसाद स्वरुपात वितरण केल. सुरत येथुन आलेल्या सर्व समाज बांधवानी भेटी लागे जिवा म्हणजे वारकरी संप्रदाया मध्ये एक वारकरी दुसर्‍या वारकर्‍यांला भेटुन जसा आनंदीत होतो तो आनंद काही वेगळाच असतो अशा जल्लोषात पालखी श्री अण्णांच्या समाधी स्थळी पोहचली आणि तिथे स्थानिक मंदीराच्या पालखीचे ग्रामस्थ आणि उपस्थितीत भक्तंताच्या वतीने जल्लोषात स्वागत केले. ग्रामस्थ साळी समाज बाधंव पुण्यतिथी सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थितीत होते. पालखी मडंळाचे प्रमुख श्री सुधिर -सौ दिपाली खंडारे आणि श्री किशोर-सौ.नेहा खंडारे सहपत्नी यांच्या हस्ते महाआरती करुन. मंदीराच्या वतीने फार मोठ्या भंडार्‍याचे आयोजन केलेले होते नंतर सर्वांनी महाप्रसादाचा शिस्थिने आस्वाद घेवुन परत वारकंर्‍यानी परतीचा प्रवास केला.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group