• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मंत्री भुजबळांची खंत :…तेव्हाच मंत्रीमंडळात घ्यायला हवे होते !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मंत्री भुजबळांची खंत :…तेव्हाच मंत्रीमंडळात घ्यायला हवे होते !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२५

राज्यातील महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महायुती सरकारमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा समावेश झालेला आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर ते मुंबईहून नाशिककडे निघाले होते. त्यावेळी त्यांनी शहापूर येथे ओबीसी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मला मंत्रिमंडळात घेतले आहे. खरे म्हणजे मागील चार महिन्यांपूर्वीच मला मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते, अशी आहे.

छगन भुजबळ म्हणाले, मंत्रिमंडळात मला घेतले आहे. खरे म्हणजे मागील चार महिन्यांपूर्वीच मला मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते, परंतु ठीक आहे. त्यावेळी कदाचित जागा शिल्लक नसेल. यावेळी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवले म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

पुढे बोलताना म्हणाले, मी गेल्या ३८ वर्षांपासून ओबीसींचे काम करीत आहे. मंत्री असलो काय अथवा नसलो काय ते करीतच राहणार. जातगणनेची मागणी आम्ही २० वर्षांपासून करीत आहोत. यासाठी कोर्टात देखील गेलो होतो, असे भुजबळ यावेळी म्हणाले.

तसेच, दलित आणि आदिवासींना ज्याप्रमाणे केंद्र सरकारकडून निधी दिला जातो त्याप्रमाणे तो ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना देखील मिळाला पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी जमलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी मंत्रिमंडळातल्या समावेशाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या.

Related Posts

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !
जळगाव

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group