• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विद्यार्थिनीने आयुष्याची भरारी घेण्याआधीच घेतला जगाचा निरोप !

जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडली दुर्देवी घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विद्यार्थिनीने आयुष्याची भरारी घेण्याआधीच घेतला जगाचा निरोप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ मे २०२५

जामनेर तालुक्यातील पहूर येथे उमलत्या फुलासारख्या तेजस्विनी सुभाष भिवसने या नुकत्याच दहावीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्याची भरारी घेण्याआधीच या जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पहूर कसबे येथील लेले नगरमधील रहिवासी व महात्मा फुले शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी असलेली तेजस्विनी (वय १६) चा २३ मे रोजी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, तेजस्विनी नुकतीच आर. टी. लेले हायस्कूलमधून दहावीची परीक्षा ५७.४०% गुणांसह उत्तीर्ण झाली होती. तर १५ दिवसांपूर्वी अचानक प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिला न्यूमोनिया आणि मधुमेहाचा त्रास जाणवू लागला. त्यानंततर तिला तत्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र, सर्व प्रयत्न  ांना अपयश आले अन् शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तेजस्विनीवर सायंकाळी ८.३० वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, पारंपरिक रीतिरिवाजानुसार तिच्या अंत्यविधीपूर्वी लग्नविधी पार पाडण्यात आला. या वेळी पुरोहितांच्या मंगलाष्टकांनी सारे वातावरण भावूक झाले होते. तर उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. मृत तेजस्वीनीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, ३ बहिणी असा परिवार आहे. तिच्या वडिलांची परिस्थिती हलाखीची असून मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर तेजस्वीनी शिक्षणात प्रगती करणारी, शांत, सुस्वभावी आणि अभ्यासू मुलगी होती. तिच्या अकाली निधनाने लेले नगरसह शिक्षक, विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Related Posts

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group