• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बँकेत मॅनेजर पतीने केला छळ : ३० वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

पुण्यानंतर आता अमरावतीमध्ये विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बँकेत मॅनेजर पतीने केला छळ : ३० वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मे २०२५

गेल्या काही दिवसापासून पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असतांना आता अमरावती शहरातील एका 30 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पतीच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. तर जावयानेच आपल्या मुलीची हत्या केली असल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीन्सुअर, अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात एका 30 वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शुभांगी निलेश तायवाडे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बँकेत कामाला असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. शुभांगीचा पती निलेश तायवाडे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, तर शुभांगी आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करत होती. शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना तीन वर्षांची आणि एक वर्षांची अशा दोन मुली आहेत.

लग्नानंतर काही कालावधीतच निलेशने शुभांगीवर मानसिक आणि भावनिक छळ सुरू केला होता, असा आरोप शुभांगीच्या आई-वडिलांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, या सततच्या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात तिच्या मृत्यूमागे होणाऱ्या छळाला कारणीभूत धरत तिच्या कुटुंबीयांनी निलेशविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

शुभांगीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र, तिचा लहान भाऊ पोहोचेपर्यंत शवविच्छेदन करू नये, अशी मागणी शुभांगीच्या कुटुंबीयांनी केली आहे. शुभांगीने आत्महत्या केली नसून, तिचा पती निलेश तायवाडे यानेच तिला फासावर लटकवून ठार केल्याचा गंभीर आरोप शुभांगीच्या आईने केला आहे. या प्रकरणामुळे कुटुंबात शोककळा पसरली असून, निलेशवर हत्या केल्याचा संशय बळावत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

आठ दिवसांपूर्वीच आपल्या मुलीला मारहाण करण्यात आली होती, असे मृत शुभांगीच्या वडिलांनी सांगितले. “तुमची मुलगी घेऊन जा, मला घटस्फोट पाहिजे,” असे शब्द जावयाने वापरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शुभांगी ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होती, ती आत्महत्या करेल असा विश्वास बसत नाही, असा दावा तिच्या वडिलांनी केला. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिचा पती निलेश तायवाडे यानेच तिला गळफास लावून ठार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या घटनेचा तपास सध्या गाडगे नगर पोलीस करत आहेत. शुभांगीचा पती निलेश तायवाडे आणि सासू यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, सत्य उजेडात येण्यासाठी पोलिसांकडून गंभीरतेने चौकशी केली जात आहे.

Related Posts

धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर
क्राईम

धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर

July 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पंढरपूर वारीवरून परतताना जिल्ह्यातील भाविक महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

July 25, 2026
जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !
क्राईम

जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !

July 25, 2026
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

July 25, 2026
३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

July 25, 2026
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group