• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

▪ विविध योजनांच्या २४५ पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मे २०२५

मालदाभाडी (ता. जामनेर) येथील विठ्ठल मंदिर सभागृहात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साही व लोकाभिमुख वातावरणात पार पडले. या शिबिरात २५ विभागांचे ३८ स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामार्फत एकूण २४५ पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला.

या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाले. यावेळी श्री. मयूर पाटील, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

महसूल विभागाच्या स्टॉलवर १३६ जणांना ७/१२ व ८अ उतारे वितरित करण्यात आले. जात व निवासी प्रमाणपत्रासाठी ४० लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. तसेच अंत्योदय, प्राकुला व नवीन शिधापत्रिका २७ लाभार्थ्यांना देण्यात आल्या, तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ १६ नागरिकांना मिळाला. पंचायत समिती विभागामार्फत २२, सामाजिक न्याय विभागामार्फत २ आणि कृषी विभागामार्फत २ लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात आली.

शिबिराची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या, विभागीय समन्वयातून तत्काळ सेवा देण्यात आल्या आणि अनेक लाभार्थ्यांना तात्काळ प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळाला. नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त करत प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

“शासन आपल्या दारी” या उपक्रमाला बळकटी देणाऱ्या या शिबिरात विविध विभागांचा प्रभावी सहभाग अनुकरणीय ठरल्याची माहिती जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group