• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत लग्न अन अत्याचाराचा गुन्हा दाखल !

अमळनेर पोलिसात तरूणाविरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
व्हिडीओ व्हायरलची धमकी देत लग्न अन अत्याचाराचा गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मे २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुली व विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता अमळनेर शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला डान्स शिकवण्याच्या उद्देशाने तीचा व्हिडीओ तयार केला, त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीसोबत जबरदस्ती विवाह केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन अमळनेर येथील एका तरुणाविरुद्ध पाच वर्षांनंतर पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सुरत येथील तरुणी अमळनेर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. २०१९ मध्ये प्रताप महाविद्यालयात स्नेहसंमेलन असल्याने तिने फिटनेस क्लासचेकडे क्लास लावला होता. तरुणाने पीडीतेला घरी नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे व्हिडीओ व फोटो काढले. जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये तरुणाने पीडित्तेला महाविद्यालयाच्या हॉस्टेल मधून घेत धार येथे नेले. त्याठिकाणी शेतात तिच्यावर अत्याचार केला.

दि. २८ जून २०२२ मध्ये तरुणाच्या ओळखीच्या लोकांना कार मध्ये बसवून ठाण्याला घेऊन गेला त्याठिकाणी त्याने पीडीतेशी विवाह केला होता. दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी पीडीतेला दुसरा धर्म स्विकारायला लावला आणि त्या पद्धतीनुसार पुन्हा विवाह लावला. लग्नानंतर संशयित आरोपी पीडीतेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. पीडितेने तिच्या भावाला दि. ९ ते दि. ११ फेब्रुवारी रोजी भावाला मॅसेज पाठवून मला वाचवा असे सांगितले. त्यानुसार दि. २५ फेब्रुवारी रोजी पीडिता तिच्या माहेरी सुरत येथे निघून गेली. त्यानंतर आता पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अमळनेर पोलिस स्टेशनला संशयित आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला, तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

Related Posts

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ
क्राईम

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026
marhan
क्राईम

शिवकॉलनीत धक्कादायक प्रकार;गळ्यावर चाकू लावून तरुणाला मारहाण !

March 12, 2026
खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !
क्राईम

खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group