• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळूचे ट्रॅक्टर पलटी होवून १९ वर्षीय तरुण चालकाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाळूचे ट्रॅक्टर पलटी होवून १९ वर्षीय तरुण चालकाचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मे २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आज दि.२८ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील धानोरा रस्त्यावर वाळूचे ट्रॅक्टर पटली झाल्याने १९ वर्षीय तरूण चालकाचा दबून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असून यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या अपघातात विश्वनाथ आधार भील वय १९ रा.शिरसोली ता.जळगाव या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विश्वनाथ भील हा तरूण आपल्या आई, वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. मोहाडी गावातील एका वाळूच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून नोकरीला होता. बुधवारी २८ मे रोजी सकाळी ६ वाजता वाळूचे ट्रॅक्टर घेवून येत असतांना धानोरा गावाजवळील त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. त्यात विश्वनाथ हा दबला गेल्याने त्याचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक धाव घेवून मदत कार्य केले. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केल्याचे दिसून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना घडल्यानंतर ट्रॅक्टरच्या मालकाने आपला मोबाईल बंद केला. दरम्यान ट्रॅक्टर मालक जोपर्यंत रूग्णालयात हजर होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर जप्त केले असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

May 30, 2025
जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !
जळगाव

जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !

May 30, 2025
…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !
क्राईम

…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !

May 30, 2025
बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !
क्राईम

बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !

May 30, 2025
राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींकडून सरकार वसूल करणार पैसे !
क्राईम

राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींकडून सरकार वसूल करणार पैसे !

May 30, 2025
गलंगी गावाजवळ दोन तरुणांकडे आढळला साडेसात किलो गांजा !
जळगाव

गलंगी गावाजवळ दोन तरुणांकडे आढळला साडेसात किलो गांजा !

May 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

May 30, 2025
जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !

जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !

May 30, 2025
…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !

…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !

May 30, 2025
बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !

बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !

May 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group