• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आमदार फुके संकटात ? अत्याचाराच्या धमक्या, संपत्तीवरून छळ ; भावजयीचा गंभीर आरोप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 28, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आमदार फुके संकटात ? अत्याचाराच्या धमक्या, संपत्तीवरून छळ ; भावजयीचा गंभीर आरोप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मे २०२५

गेल्या काही दिवसापासून राज्यात घडलेल्या घडामोडींमधून महिला अत्याचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आल्यानंतर आता पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजंच असताना राज्यातील इतरही जिल्ह्यांमधून तशी प्रकरणं समोर येत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेनं आरोप केला, नंतर त्या प्रकरणात ट्वीस्ट आला. तर दुसरीकडे आता भाजप नेते परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनीही आपली कैफियत माध्यमांसमोर मांडली.

फुके कुटुंबावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या भावजयी प्रिया फुके यांनी थेट पत्रकार परिषद घेत सासरकडच्या मंडळींवर छळ, धमक्या आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली.

प्रिया फुके म्हणाल्या, “मी गेल्या दीड वर्षांपासून न्यायासाठी लढतेय, पोलिस ठाण्यांचे हेलपाटे मारले, पण कोणीच मदतीला आले नाही. आज या दोन भगिनींनी (अंधारे आणि खडसे) माझ्या लढ्यात साथ दिली.”

प्रिया फुके यांचे आरोप काय?

  • “२०१२ मध्ये संकेत फुके यांच्याशी माझं लग्न झालं, पण आम्हाला त्यांच्या किडनी प्रत्यारोपणाची माहिती लग्नाआधी देण्यात आली नव्हती.”
  • “लग्नानंतर जेव्हा मी प्रश्न विचारले, तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.”
  • “बलात्कारासाठी माणसं पाठवू, अशी घाणेरडी भाषा वापरली गेली.”
  • “पतीच्या निधनानंतरही त्रास सुरूच होता, संपत्तीवरून वाद झाले आणि एके रात्री मला घराबाहेर काढण्यात आलं.”
  • “आजही धमक्या येतात, माझ्या मागावर लोक पाठवले जातात.”

नेत्यांची भूमिका:

रोहिणी खडसे म्हणाल्या, “प्रिया फुके यांना न्याय मिळाला पाहिजे. महिला आयोगाने वेळेवर मदत केली असती, तर हे प्रकरण इथवर आलं नसतं.” सुषमा अंधारे यांनीही प्रिया फुके यांचा आवाज बुलंद करत प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group