• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणारा तरुण अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणारा तरुण अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मे २०२५

शहरातील मेहरुण-भिलाटी परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असलेल्या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तो कट्टा बाळगत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल संजय पवार (वय अंदाजे २५, रा. भिलाटी, मेहरुण) असे आहे.

सविस्तर वृत्त असे कि, स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी, २७ मे रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, विशाल पवार हा मेहरुण-भिलाटी परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ गावठी कट्ट्यासह थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तातडीने कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान विशालकडून ३० हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी पिस्तूल आणि मॅग्झिन हस्तगत करण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेका हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील आणि प्रदीप चवरे यांचा मोलाचा सहभाग होता.

Related Posts

हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

May 30, 2025
जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !
जळगाव

जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !

May 30, 2025
…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !
क्राईम

…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !

May 30, 2025
बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !
क्राईम

बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !

May 30, 2025
राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींकडून सरकार वसूल करणार पैसे !
क्राईम

राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींकडून सरकार वसूल करणार पैसे !

May 30, 2025
गलंगी गावाजवळ दोन तरुणांकडे आढळला साडेसात किलो गांजा !
जळगाव

गलंगी गावाजवळ दोन तरुणांकडे आढळला साडेसात किलो गांजा !

May 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

हगवणे प्रकरणात मोठी अपडेट :फरार निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

May 30, 2025
जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !

जळगावात युवासेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात !

May 30, 2025
…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !

…यापुढे चुकीला माफी नाही” ; केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा !

May 30, 2025
बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !

बापरे : महिलेला दोन महिने केले साखळदंडात कैद !

May 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group