• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांची मोठी कारवाई  

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 31, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मे २०२५

खान्देशातील अनेक शहरात गुन्हेगारी व अमली पदार्थांची तस्करी होत असतांना आता धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 24 लाख रुपयांचा मादक पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजस्थान येथील दोघांना अटक करण्यात आली असून, इनोव्हा कारसह एकूण 24 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सचिन वसंत वाघ, चेतन राजेंद्र झोळेकर आणि चालक मंगल धर्मदास पवार हे महामार्गावर गस्त घालत होते. त्याचवेळी अफूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गस्ती पथकाला संशयित वाहनाची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले.

गस्ती दरम्यान लळींग गावाजवळील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ एक गोल्डन रंगाची इनोव्हा कार (MH 12 DY 5920) मालेगावच्या दिशेने जाताना आढळली. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने कार थांबवण्याऐवजी यू-टर्न घेत धुळ्याच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून कार सव्हीस रोडवर थांबवली. मात्र, चालक अंधाराचा फायदा घेत लळींग गावाच्या दिशेने पळून गेला. थोड्याच वेळात त्याला लळींग घाटात पकडण्यात आले. संशयित आरोपीचे नाव रमेश भवराराम विष्णोई (रा. हेमनगर, राजस्थान) असे असून, त्याच्या सोबत असलेल्या साथीदाराचे नाव महेश साहू (रा. खोखरीया, राजस्थान) असल्याचे उघड झाले.

वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये 10 प्लॅस्टिकच्या गोण्या आढळून आल्या. त्यामध्ये एकूण 181.306 किलोग्रॅम वजनाच्या अफूच्या झाडांच्या सुकलेल्या टरफल्यांचा चुरा सापडला. या पदार्थाला तीव्र वास असून, तो मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा मादक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. तस्करीसाठी ही सामग्री बाळगण्यात आली होती. या कारवाईत इनोव्हा कारसह एकूण 24,07,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधे आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8(क), 17(क) व भारतीय न्यायसंहितेच्या कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group