• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १  जून २०२५

राज्यातील पुणे शहर गेल्या काही महिन्यापासून अनेक घटनामुळे चर्चेत येत असतांना आता पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कारने चहाच्या टपरी जवळ उभे राहून चहा पिणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना चिरडले आहे. यात एकूण 12 विद्यार्थी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. यांच्यावर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आज या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे.

अपघात इतका भीषण होता की चार जणांचे पाय मोडले आहेत, तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता त्याने मद्यप्राशन केले असल्याचे समोर आले आहे. मद्यपान करून चालक हा गाडी चालवत होता. गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट या विद्यार्थ्यांच्या अंगावर गेली. जयराम मुळे असे या चालकाचे नाव आहे. च्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 125(अ), 125(ब), 289 अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सदर अपघात सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या अपघातामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलनाझ सिराज अहमद जखमी झाले.

या भीषण अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधला. तसेच विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. पुण्यातील आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करत या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का, यावर चर्चा केली. तसेच या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत, याचा सर्व खर्च शासन करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पेरूगेट परिसरात सायंकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे श्री नाथसाई अमृततुल्य हॉटेलबाहेर अनेक विद्यार्थी चहासाठी थांबले होते. पावणेसहाच्या सुमारास हा परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला असतानाच अचानक एक धक्कादायक घटना घडली. जंगम महाराज मठाकडून भरधाव वेगाने येणारी एक खासगी प्रवासी टॅक्सी अचानक वळण घेण्यासाठी डावीकडे – अखिल सदाशिव पेठ नवरात्र मंडळाकडे वळली. मात्र, त्या ठिकाणी रस्ता आधीच अरुंद आणि त्यात निम्मा रस्ता विद्यार्थ्यांनी व्यापलेला असल्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक दाबण्याऐवजी कारचालकाचा पाय चुकून थेट अॅक्सिलरेटरवर गेला आणि हा अपघात घडला. घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता, काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group