• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जून २०२५

जळगाव – धुळे महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपजवळ पायी रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कंटेनरने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला जबर धडक देवून चिरडल्याची धक्कादायक घटना आज १ जून रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात विशाल रमेश सोनार (वय ४४) असे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून अपघातानंतर कंटेनर चालक वाहन घेऊन तात्काळ पसार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधीकडून जळगाव शहराकडे जाणाऱ्या रोडवर शिवकॉलनीजवळ रस्ता ओलांडत विशाल सोनार यांना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने जबर धडक दिली आणि त्यांना चिरडले. हा अपघात दुपारी अडीच वाजता घडल्यानंतर, कंटेनर चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. मयत विशाल सोनार यांच्या खिशात त्यांचे ओळखपत्र आढळून आले. त्यावरून ते महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. या माहितीने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ मृतदेहाचा पंचनामा केला आणि एका खाजगी वाहनातून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत विशाल सोनार यांच्या नातेवाईकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांकडूनफरार कंटेनरचालकाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Posts

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !
जळगाव

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल
जळगाव ग्रामीण

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल

March 2, 2026
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group