• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : खाजगी घरात ‘केवायसी’ ?

शहरात ‘केवायसी’चे केंद्र नसल्याने गरजूची आर्थिक लुट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : खाजगी घरात ‘केवायसी’ ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२५

जळगाव शहरात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून राज्य सरकारच्या अनेक योजना कामगारांसाठी असतात आता भांडी योजना मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यात आता लाभार्थीचे केवायसी करण्यासाठी शहरात ‘केवायसी’ केंद्र कुठेही दिसून आलेले नाही मात्र शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका खाजगी व्यक्तीच्या घरी हि ‘केवायसी’ करून मिळत असल्याने या परिसरात शेकडो महिलांनी मोठी गर्दी केली होती.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. मात्र जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून या योजनेतील भांडी वाटपचे केंद्र कुठे आहे हे देखील लाभार्थीना माहित नसल्याने त्यांचे ‘केवायसी’ देखील होवू शकत नाही आहे. मात्र काही व्यक्ती खाजगी घरामध्ये ‘केवायसी’ करून लाभार्थीच्या घरापर्यत भांडे पोहचवीत असल्याच्या चर्चा ‘केवायसी’ होत असलेल्या ठिकाणी दबक्या आवाजात सुरु होती.

‘केवायसी’च्या नावाखाली फसवणूक ?

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका खाजगी घरात आज दि.२ जून रोजी दुपारी ११  वाजेपासून सुरु करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांची लांबच लांब रांग लागली होती. यावेळी ‘केवायसी’करून घेवून येत्या दोन ते चार दिवसात या लाभार्थीना थेट घरपोच भांडीचा सेट मिळणार असल्याची देखील चर्चा या परिसरात सुरु होती. त्यामुळे या योजनेतील ठेकेदार चक्क लाभार्थ्यांना घरापर्यत भांडीचा सेट पोहचवीत असल्याने अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group