नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गांधी नगर येथे राहणाऱ्या तरुणाच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने सेक्स करण्यास नकार दिल्याने या २५ वर्षीय तरुणाने महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीमधील गांधीनगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीची ओळख पटली असून मान सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
१ जुलै रोजी पोलिसांना रघुबरापुरामध्ये २२ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पायऱ्यांवर पडली असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मृतदेह जीटीबी रुग्णालयात नेण्यात आला होता.
सेक्ससाठी नकार दिला म्हणून २५ वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीआहे. दिल्लीमधील गांधीनगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीची ओळख पटली असून मान सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. १ जुलै रोजी पोलिसांना रघुबरापुरामध्ये २२ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पायऱ्यांवर पडली असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मृतदेह जीटीबी रुग्णालयात नेण्यात आला होता.




















