• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जागतिक पर्यावरणदिन : शालेय विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जागतिक पर्यावरणदिन : शालेय विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५  जून २०२५ 

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस वृक्षपूजन व बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी वडाच्या झाडाचे पूजन करून प्रा राजेंद्र पाटील व सुनील दाभाडे अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी उद्घाटन केले. या नंतर बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा तिन गटात संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर पर्यावरणावर आधारित चित्र काढली. यातून परीक्षक प्रा राजेंद्र पाटील व परीक्षक सुनिल दाभाडे सर उपस्थीत होतें. यात तिन्ही गटात मिळून 400 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व एकुण 400 चित्रांचे परीक्षण करण्यात आले. खालीलप्रमाणे उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली.

गट 1 इयत्ता पहिली ते तिसरी प्रथम निल देवेंद्र कोल्हे द्वितीय निशिता प्रदीप पाटील तृतीय डिंपल मनोज चौधरी उत्तेजनार्थ वरद येवले

गट 2 इयत्ता चौथी ते सहावी प्रथम आर्य विशाल जोशी व्दितीय श्रावणी मनोज बावस्कर तृतीय डिंपल राहुल राका उत्तेजनार्थ दिव्यश्री महेश बोरसे

गट 3 इयत्ता सातवी ते नववी प्रथम श्रद्धा शेखर जैन व्दितीय कार्तिक तुषार मोरे तृतीय पार्शद अनिल अत्तरदे उत्तेजनार्थ आरती भिका पाटील तसेच

विशेष गटातून दिव्यांग विद्यार्थिनींना सन्मानीत करण्यात आले. त्यात तनिष्का हरीश परमार, दीपिका ज्ञानेश्वर पाटील कल्याणी योगेश सोनवणे , हर्षाली अंकुश राठोड, रागिणी शांताराम भराडे असे स्पर्धेचे विजेते घोषित केल्यावर प्रमुख अतिथी मा राजुमामा भोळे आमदार जळगाव शहर मा अजय बढे प्रसिद्ध उद्योजक विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन मा, डॉ अमृता सोनवणे, डॉ नितीन धांडे, चंद्रशेखर नेवे, डॉ गणेश पाटील, राहुल चौधरी पल्लवी सोनवणे,व सौ मनिषा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी ऍड सीमा जाधव, वंदना मंडावरे, आशा मौर्य,किमया पाटील,माधुरी शिंपी, शिल्पा बयास,हर्षा गुजराथी, नीता विसावे, रेणूका हिंगु, नूतन तासखेडकर,स्मिता पाटील, श्रावणी पाटील, नेहा जगताप, संगिता चौधरी, मोक्षदा चौधरी, हिमाली परमार, शोभना मकवाना,राखी दुट्टे इत्यादी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सचिव श्रीमती ज्योती राणे यांनी केले व आभार किमया पाटील यांनी मानले. या वेळीं चित्रकला स्पर्धेतून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला व वृक्षारोपण करण्यात यावे याबद्दल जनजागृती करण्यात आली.

Related Posts

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!
जळगाव

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026
केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू
जळगाव

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !
क्राईम

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group