• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

शिरसोली रस्त्यावरील १३६३ झाडांची यशस्वी लागवड; झाडांचा पहिला वाढदिवस साजरा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2025
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२५

गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जैन हिल्स परिसरात, तसेच जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच सन २०२४-२५ या वर्षात शिरसोली रस्त्याच्या दुतर्फा एकूण १३६३ झाडांची लागवड यशस्वी करण्यात आली आहे. यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा, झाडांचे संगोपन व संवर्धन यांसारखी कामे वेळापत्रकानुसार पार पाडण्यात आली असून, सध्या या झाडांची जिवंत टक्केवारी सुमारे ८५% आहे. या सर्व झाडांचा पहिला वाढदिवस आजच्या जागतिक पर्यावरण दिनी साजरा करण्यात आला.

या उपक्रमात सुरेंद्र वाणी व जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे मोहन गाढे, निलेश चौधरी, राम घोरपडे, इरफान पिंजारी, भूपेश व्यास, सखाराम ठाकरे, रुपेश महाजन, प्रमोद नारखेडे, चेतन महाजन, राजेश चव्हाण, कामिनी धांडे, अजय ढेकळे, आरती व्यास, सुरजकुमार नेमाडे, यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.

वन विभागाचे अधिकारी योगेश दीक्षित, उमाकांत कोळी, हरीश थोरात, भागवत तेली, अजय रायासिंग, गोकुळ सपकाळे आणि सामाजिक वनीकरण विभागातील रोहिणी थोरात यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या परिसरात वन्यप्राणी आणि वृक्ष संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, प्राध्यापक शिवराज पाटील, तसेच महापालिका कर्मचारी वसंत पाटील यांनी निमखेडी रस्त्याच्या दुतर्फा आणि परिसरातील मोकळ्या जागांमध्ये वृक्ष लागवड केली.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहन गाढे यांच्या हस्ते हेलिपॅड परिसर आणि गौराई ग्राम उद्योग जवळील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जळगाव सायकलिस्ट ग्रुप, हरित सेना, वन विभागाचे कर्मचारी आणि सुरेंद्र वाणी तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनचे समन्वयक उदय महाजन, अब्दुल भाई, गिरीश कुलकर्णी, जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे, राजेंद्र राणे, व गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे वितरित करण्यात आली.

गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र नेटके, भागवत तेली, राम घोरपडे आणि मोहन गाढे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. राजेंद्र राणे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विक्रम अस्वार, प्रशांत सूर्यवंशी, प्रसाद सोनवणे, प्रकाश बारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२५ रोजी जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी येथे आत्मन जैन व अभंग जैन यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम झाला. पर्यावरण रक्षणाच्या हेतूने आयोजित या उपक्रमात कंपनीतील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात डॉ. जनमेजय नेमाडे, सी. एस. नाईक, अतिन त्यागी, आर. व्ही. सरोदे, आर. एस. पाटील, डॉ. योगेश. डी. बाफना यांची उपस्थिती लाभली. आरंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या झाडांचे रोपे लावण्यात आले. पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी, हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध वायू निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला

Related Posts

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group