• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी विकास चव्हण तर तालुकाध्यक्ष पदी संतोष शेलोडे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी विकास चव्हण तर तालुकाध्यक्ष पदी संतोष शेलोडे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जून २०२५

पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या मराठी पत्रकार संघातर्फे सोमवार २३ जून रोजी पुण्यातील सिम्बायोसिस सभागृहात ‘नेशन फस्ट’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मराठी पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात जळगाव जिल्हाध्यक्षपदी तरुण भारत लाईव्हचे डिजिटल हेड विकास प्रभाकर चव्हाण, भुसावळ तालुकाध्यक्ष पदी खान्देश लाईव्हचे संपादक संतोष शोलोडे तर जिल्हा सरचिटणीस पदी मनोज निळे यांची निवड करण्यात आली. संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी नियुक्तीपत्र देत पदाधिकाऱ्यांची निवड केली.

पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा तसेच सामाजिक उपक्रमात मराठी पत्रकार संघ नेहमीच आग्रेसर आहे. सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात सोमवारी ‘ नेशन फस्ट’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख आतिथी म्हणून केंद्रीय रस्ते-वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शां.ब मुजुमदार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तरुण भारत बेळगाव सल्लागार संपादक किरण ठाकूर, लोकमत वृत्त समूहाचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे, राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक आनंद रेखी, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सुशील जाधव आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, मराठी पत्रकार संघाचे संघटक संदीप पारोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात युद्धात अपला अवयव गमविलेल्या सैनिकांचा गौरव करण्यात आला. याचवेळी पत्रकारीतेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा देखील गौरव करण्यात आला. प्रसंगी संघटन वाढीच्या दृष्टीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली. यात विकास चव्हाण यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी, संतोष शेलोडे यांची भुसावळ तालुकाध्य पदी तर मनोज निळे यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group