• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्रद्धा, सेवा आणि एकजूट ; जळगावमध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
श्रद्धा, सेवा आणि एकजूट ; जळगावमध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२५

महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर संघटनेतर्फे बुधवार दिनांक २० ऑगस्ट  रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा उद्यान येथे सकाळी 10 वाजता जेष्ठ मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन माल्याअर्पण व आरती करण्यात येऊन श्री संत महाराजांच्या जीवन चरित्र माहिती देण्यात आली व उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्यातर्फे पुरवण्यात आलेले कदंबाच्या रोपाचे सर्व नाभिक समाज बांधव व श्री प्रभाकर खर्चे व वसंत पाटील आणि हितेश चिरमाडे यांच्याकडून गाडगेबाबा उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले.

सदरील कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व समाज बांधव बंधू भगिनी हजर होते श्री किशोर सूर्यवंशी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशअध्यक्ष, श्री देविदास फुलपगारे जीवा सेना प्रदेशाध्यक्ष, श्री किशोर वाघ जिल्हाध्यक्ष, श्री पृथ्वीराज सोनवणे माजी नगरसेवक, श्री गोविंद साळुंखे, महारू इसे अध्यक्ष. बापू सूर्यवंशी,राजकुमार महाले अनिल निकम, मनीष कुवर पृथ्वीराज सोनवणे, संजय चित्ते ,पद्माकर निकम, अरुण निकम, श्याम फुलपगारे, सुनील जगताप,अनिल सूर्यवंशी, अशोक वसाने ,सुनील पवार ,अरुण वसाने, नितीन जगताप, राजकुमार गवळी, पांडुरंग सोनगिरे, प्रकाश सोनगिरे, जगदीश निकम, छगनराव सैंदाणे, शिवाजी चव्हाण, जितेंद्र निकम ,श्याम फुलपगारे, नितीन खोंडे ,मंगल खोंडे ,सुदाम कोरडे ,युवराज खोंडे ,नारायण ठाकरे ,सुभाष कुवर ,सुरेश कुवर, देविदास ठाकरे, छगन सूर्यवंशी, नरेंद्र कोरडे ,ललित ठाकरे दत्तू सोनगिरे विजय सैंदाणे ,मोहन सोनगिरे, रवींद्र सोनगिरे, प्रवीण सोनवणे, किरण सोनवणे, योगेश निकम संजू सांनसे,भगवान शिवरामे ,गणेश सोनवणे रवींद्र खोंडे, मनोहर सोनवणे ,कुमार शिरनामे, राहुल जगताप, महिला मंडळ सर्व भगिनी संगीता गवळी ,छाया कोरडे ,विद्या महाले ,मीना पवार ,मंगला ईसे ,आशा चित्ते,छाया निकम ,सरला सुरवंशी, वर्षा निकम ,मीराताई सोनवणे, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीशजी कुवर यांनी केले आणि आभार प्रदर्शन आणि अनिलजी निकम शहर सचिव यांनी केले शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Posts

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group