• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची केली धारदार शस्त्राने हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची केली धारदार शस्त्राने हत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२५

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना १९ ऑगस्टला मध्यरात्री लोहाऱ्यात घडल्याने लोहाऱ्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. तर आरोपी स्वतःहून लोहारा पोलिसांत दाखल झाला. याबाबत पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

या दुदैवी घटनेत अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) यांचा मृत्यू झाला आहे. अर्चना शिंदे ही महिला व तिचा पती मजुरी करून आपल्यासह कुटुंबांचा चरितार्थ भागवत असत. मात्र, पती नितीन दौलत शिदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असे. तसेच माहेरच्यांनी शेत विकले आहे, तू त्यांच्याकडून पैसे आण, अशी नितीन हा अर्चना शिंदे यांच्याकडे मागणी करत असे. तसेच अर्चना शिंदे यांची सासू बेबाबाई दौलत शिंदे या ही तिला नेहमीच शिवीगाळ करत असल्याचा आरोप मयत अर्चनाचा भाऊ आकाश कडुबा सपकाळे (रा. शिवना, ता. सिल्लोड) यांनी केला आहे. दरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून पती नितीन याने पत्नी अर्चना शिंदे यांची धारदार शखाने हत्या केल्याची घटना १९ ऑगस्टला मध्यरात्री घडली.

त्यानंतर संशयित आरोपी नितीन हा स्वतःहुन लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला. तर, या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्यानी वर्मा यांनी तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, तर फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी (होम) अरुण आव्हाड यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. तर याबाबत मयत अर्चना शिंदे यांचा भाऊ आकाश सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन शिंदे याच्याविरुद्ध पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्यात कलम १०३(१), ८५, ११५(२), ३५२, ३ (५) या प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group