• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ऋषिपंचमीनिमित्त तापी नदीवर स्नान करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या रिक्षाचा अपघात : ९ जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२५

यावल शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र धाब्याच्या समोर अवजड साहित्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहे. जखमी मध्ये ८ महिला असून या महिला ऋषिपंचमीनिमित्त तापी नदीवर स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. अपघातत जखमी महिलांना मनसेचे चेतन अढळकर यांनी आपल्या खाजगी वाहनात टाकून रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमी महिलांवर यावल ग्रामीण रुग्णालया उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र ढाबा आहे. या ढाब्या समोरून गुरूवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास किनगाव येथील महिलांना ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीत स्नान करून अॅपे रिक्षा (एम. एच. १९ बी. जे. ९९२३) द्वारे किनगावकडे परत जात होत्या.

दरम्यान यावल कडून भुसावळ कडे जाणाऱ्या अवजड साहित्य वाहतूक करणाऱ्या कंटेनर (आर. जे. ३२ जी.बी. ४२५६) या दोघांमध्ये अपघात घडला. या अपघातामध्ये रिक्षा चालक प्रल्हाद माणिक सावळे (रा. मालोद), बेबाबाई वासुदेव धनगर, नंदा संजय धांड, रत्ना गणेश धनगर, प्रतिभा भगवान धनगर, वैशाली संजय पाटील, सुरेखाबाई रतिलाल काटे धनगर, लताबाई कैलास कोळी, योगिता माधव धनगर (सर्व रा. किनगाव बुद्रुक ता. यावल) या जखमी झाल्या. दरम्यान अपघातानंतर या रस्त्यावरून जळगाव जात असतांना मनसेचे चेतन अढळकर, किशोर नन्नवरे यांनी जखमी महिलांना पाहून या सर्व जखमी महिलांना आपल्या खाजगी वाहनाव्दारे उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणले.

रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, अधिपरिचारीका मंजुषा कोळेकर, अमोल अडकमोल, संजय जेधे यांनी जखमींवर उपचार केले. दरम्यान, अपघाताची मिळतात घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमित तडवी, मंगेश पाटील, संतोष पाटील, परमेश्वर जाधव, दिवाकर जोशी हे दाखल झाले. या अपघात प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू होती.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group