• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२६ 

शहरातील चंदू आण्णा नगर परिसरातील रेल्वे रुळावर रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आजारपणाला कंटाळून धावत्या रेल्वे समोर स्वतःला झोकून देत प्रल्हाद भिमा राठोड (वय ५३, रा. जुनाने, ता. रावेर, ह.मु. द्वारका नगर) या प्रौढाने आत्महत्या केली.  याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील जुनाने येथे राहणारे प्रल्हाद राठोड हे द्वारका नगरात मुलीसह जावाई यांच्याकडे राहत होते. याच ठिकाणी ते गवंडी काम करुन ते स्वतःचा उदनिर्वाह करीत होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांना बरे वाटत नसल्याने शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले. परंतू त्यांना याठिकाणी अॅडमीट करावे लागणार असल्याने ते सोमवारी होणार होते. दरम्यान, रविवारी सकाळच्या सुमारास प्रल्हार राठोड हे सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी चंदू आण्णा नगर परिसरातील जळगाव ते पाळधी डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत जीवनयात्रा संपविली.

ही घटना त्या परिसरात बकऱ्या चारणाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. दरम्यान, त्या परिसरात काम करणाऱ्यांनी प्रल्हाद राठोड यांची ओळख पटवली. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी धनराज पाटील हे देखील घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Related Posts

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!
क्राईम

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!
क्राईम

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा
क्राईम

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

September 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group