• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नाहाटा महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची २५ वी सभा संपन्न

अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे तर उपाध्यक्षपदी सौ रजनीताई संजय सावकारे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 30, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
नाहाटा महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची २५ वी सभा संपन्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२५

भुसावळ येथील कला,विज्ञान व पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय ,भुसावळ(कनिष्ठ महाविद्यालय)मध्ये 29/8/2025 शुक्रवार रोजी 2025 – 26 साठी पालक शिक्षक संघ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

सभेत इ.11वी व इ.12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करून गुणगौरव करण्यात आला.कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपाध्यक्ष पदी सौ.रजनीताई संजय सावकारे व सचिव पदी प्रा. सौ.ज्योती संजीव पाटील यांची निवड करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक,चेअरमन श्री महेश फालक,सचिव श्री विष्णुभाऊ चौधरी व कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा यांनीगुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या तसेच उपप्राचार्य वाय. एम. पाटील सरांनी प्रास्ताविक सादर केले.अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.बी. एच.बर्हाटे यांनी केले,तर सूत्रसंचालन अर्चना सपकाळे व ज्योती पाटील यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन किर्ती नागदेव यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील, समिती सदस्य आर.पी. मसाने, जे.डी.येवले,एल.पी.टाक,टी.एम.पाटील, पी.व्ही.पाटील यांनी सहकार्य केले

Related Posts

बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026
जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!
क्राईम

जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!

November 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

लाच घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी !

November 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group