• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भिशीच्या नावाखाली होवू शकते फसवणूक : अखेरच्या व्यक्तींची होतेय पायपीट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
जळगावात भिशीच्या नावाखाली होवू शकते फसवणूक : अखेरच्या व्यक्तींची होतेय पायपीट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५

शहरात विविध भागांमध्ये ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली 30 ते 48 महिन्यांच्या भिशा सुरू असून, त्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे गंभीर प्रकार दबक्या आवाजात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. २ हजार, ५ हजार, १० हजार अशा रकमेच्या भिशा आकर्षक लाभाच्या आमिषाने राबविल्या जात आहेत. सुरुवातीला मोठा फायदा देण्याचे स्वप्न दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो, मात्र शेवटी हा सर्व प्रकार ‘ठरवलेली फसवणूक’ असल्याचे स्पष्ट होत आहे.

या भिशांमध्ये सुरुवातीच्या महिन्यांमध्ये लाभ देण्याचे नाट्य रंगवले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला पहिल्याच महिन्यात नंबर लागला, तर २ हजार रुपये मासिक भिशी भरणाऱ्या व्यक्तीस तब्बल 50 हजार रुपये दिले जातात आणि त्याला पुढे पैसे भरावे लागत नाही, असे सांगितले जाते. यामुळे इतर लोकही अशा भिशांमध्ये सामील होतात. मात्र यामागे असते एक काळजीपूर्वक आखलेली योजना. सुरुवातीचे काही भाग्यवान नंबर निघाले की, उर्वरित सदस्यांकडून पैसे उकळले जातात आणि नंतर हळूहळू भिशी चालक “सिस्टम स्लो” झाल्याचे कारण देऊन वेळ काढतात. काही वेळा महिन्याला केवळ एकच नंबर निघतो, तर काहीवेळा अनेक महिने कोणालाही पैसे मिळत नाहीत.

या भिशींमध्ये 300 ते हजार लोकांपर्यंत सदस्य सामील असतात. यामुळे भिशी चालकांना महिन्याला लाखोंचा नफा मिळतो. याचा गैरफायदा घेत काही भिशी चालक एकाचवेळी 3 ते 4 भिशा सुरू करतात, पैसा गोळा होऊ लागतो आणि अचानक गायब होतात. अनेक ठिकाणी भिशी चालकांनी शहर सोडून पळ काढत असतात. या प्रकारामुळे शेवटच्या टप्प्यावर असलेल्या सदस्यांचे हजारो, लाखो रुपये अडकतात. काहींचे तब्बल दोन ते तीन लाख रुपये गेले असून, त्यावर कुठेही थेट कायदेशीर प्रक्रिया होत नाही. कारण अनेक वेळा हे व्यवहार कोणत्याही कायदेशीर कराराशिवाय, केवळ ओळखीवर किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरूनच केले जातात.

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांची आर्थिक लूट

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या प्रकरणांकडे प्रशासन आणि पोलिसांकडून फारसे लक्ष दिले जात नाही. कारण अनेक वेळा पीडित लोक भितीपोटी तक्रार करत नाहीत किंवा हे व्यवहार चिट्ठी, रजिस्टर किंवा तोंडी स्वरूपात झाल्याने पुरावे मिळवणे कठीण जाते.

नागरिकांनी सावध राहण्याची गरज

नागरिकांनी अशा ‘हाई रिटर्न – नो रिस्क’ अशा थरारक वागणुकीपासून सावध राहावे, कोणत्याही आर्थिक योजनांमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्या मागची पारदर्शकता, कायदेशीरता व योजनेची पार्श्वभूमी नीट तपासावी. भिशी चालकाची पार्श्वभूमी, यापूर्वी घेतलेल्या भिशा, पैसे वेळेवर मिळाले की नाही, याची खातरजमा न करता पैसे गुंतवणे म्हणजे आपल्या मेहनतीच्या पैशाचा जुगार लावणे आहे.

पुढील भागात पहा : भिशी कशा प्रकारे लावली जाते

Related Posts

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group