• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वन विभागाची कारवाई : मोरांची शिकार करणाऱ्या दोन संशयित अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वन विभागाची कारवाई : मोरांची शिकार करणाऱ्या दोन संशयित अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५

यावल तालुक्यातील वनोली शिवारात वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ५ मृत मोर व १ बंदूक, चाकूसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. या दोघांना न्यायालयाने ३ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, फैजपूर येथील वनपाल यांना ३१ ऑगस्टला ९.३० वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीवरून फैजपुर रॉऊन्ड स्टाफ व वन कर्मचाऱ्यांसह यावल तालुक्यातील वनोली शिवारात जाऊन दबा धरुन बसले होते. या वेळी त्यांना बंदुकीच्या फायरिंगचा आवाज आला. हा आवाज येताच ते सर्व आवाजाच्या दिशेने पळत गेले. परिसरात शोध घेतला असता दोन व्यक्ती संदिग्ध अवस्थेत दिसून आले. पथकाने साफळा रचून जागीच त्यांना रंगेहाथ पकडले. या वेळी एका संशयित आरोपीजवळ १ बंदूक, २ चाकू, टॉर्च व १ दुचाकी असे शिकारीसाठी लागणारे साहित्य तसेच एका पोत्यात ५ मृत मोर पथकाला आढळले. ५ मृत मोर व शिकारीच्या साहित्यासह मारुळ येथील सलीम रुबाब तडवी व सय्यद अफसर अली मुश्ताक अली या दोघांना ताब्यात घेवून त्यांना चौकशीसाठी यावल येथे आणले आहे. या प्रकरणी बोरखेडा बुद्रुक येथील वनरक्षक यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, आज दुपारी आरोपींना यावल येथील न्यायाधिशांसमोर हजर केले असता त्यांनी दोन्ही संशयित आरोपींना ३ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील तसेच वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान फैजपूरचे वनपाल व रेंज स्टॉफ हजर होते. तर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यात मार्गदर्शनात तपास सुरु आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group