• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, वाणिज्य, सामाजिक
0
डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५

भुसावळ येथील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना शिक्षणक्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.

संगमनेर येथील जनआरोग्यम् परिवार संचलित जाणीव फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन हा पुरस्कार संगमनेर येथील थोरात महाविद्यालयात डॉ. जगदीश पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सोमनाथ कळसकर गुरूजी, फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित पाटणकर, उपाध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, सचिव अंतोन मिसाळ, समन्वयक संदीप काकड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. बालभारती अभ्यास मंडळ सदस्य, एससीईआरटी शिक्षक प्रशिक्षण साहित्य निर्मिती, विविध शिक्षक प्रशिक्षणात राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा निर्मिती यासह राज्यस्तरावरील विविध शैक्षणिक कार्यात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील यांची राज्यभरातून एकमेव निवड करून त्यांना लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार 2025 हा पुरस्कार माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी संगमनेर येथील कलाशिक्षक विजय पवार यांनी आपल्या सिद्धहस्त कौशल्यातून पेन्सिलीने रेखाटलेले डॉ. जगदीश पाटील यांचे रेखाचित्र माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व कलाशिक्षक विजय पवार यांच्या हस्ते डॉ. जगदीश पाटील यांना सप्रेम भेट देण्यात आले. यातून शिक्षण व कलेचा सुरेख संगम दिसून आला. डॉ. जगदीश पाटील यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group