• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धनदांडग्यांच्या पोरांना विशेष सूट का ? आ.चव्हाणांचे आरोप खरे ठरताहेत का ? जळगाव दबक्या आवाजात सुरु झाली चर्चा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
धनदांडग्यांच्या पोरांना विशेष सूट का ? आ.चव्हाणांचे आरोप खरे ठरताहेत का ? जळगाव दबक्या आवाजात सुरु झाली चर्चा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर जळगाव शहरातील दोन बंधूवर देखील आरोप केले आहे.

आमदार चव्हाण म्हणाले की,  जर जनतेला पोलिसांना काही काम सांगायचे असेल तर जनता आमदारांना न सांगता थेट आयुष सारख्या दलाला पकडून त्याला पोलिसाचे काम सांगणार. त्या महिलेचे आयुषकडे लोकेशन आले तरी कसे. जर बाहेरचे लोक यंत्रणा हातात घेऊन चालवत असतील तर कसं काय चालणार यास अनेक गंभीर आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी बैठकीत केले आहे.

धनदांडग्याच्या पोरांना विशेष सूट ?

गेल्या २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली होती. यावेळी आ.चव्हाण यांनी पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्यासमोर  हे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यत आ.चव्हाण एमआयडीसी पोलिसात ठाण मांडून होते. मात्र यात अद्याप कुठलीही नोंद झालेली नाही व त्या दोन बंधूंची चौकशी देखील झालेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात आता आ.मंगेश चव्हाण यांनी दोन बंधूवर केलेले आरोप खरे असल्याची चर्चा जळगाव शहरात रंगू लागली आहे. जर याच ठिकाणी सर्व सामान्य व्यक्ती असता तर त्याला पोलिसांनी अद्याप बेड्या देखील ठोकल्या असत्या मात्र धनदांडग्याच्या पोरांना पोलिसांनी देखील सूट दिली आहे का ? अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

पुढील भागात पाहूया : ‘या’ प्रकरणात मोठी सेटलमेंट झाली का ?

आ.चव्हाण यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का ?तुमच्या भावना व्यक्त करा जळगावकर !

🔗 आताच तुमच्या भावना कमेंट करा
https://www.facebook.com/share/p/1A1TwaA4Fd/

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group