• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी रिव्हॉल्वरसह दोन जणांना अटक : एलसीबीची कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गावठी रिव्हॉल्वरसह दोन जणांना अटक : एलसीबीची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२५

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरणगाव येथे सापळा रचून जेरबंद केले. या कारवाईत अंदाजे रुपये १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींची नावे चरणसिंग उखा चव्हाण (३६, रा. चौडी, ता. भाणपूर, म.प्र.) व पंकज रतनसिंग चव्हाण (२५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी आहेत. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळली. यासह मोटारसायकल व दोन मोबाइलही जप्त केले. हा सर्व मुद्देमाल १ लाख २९ हजार रुपयांचा आहे.

जळगाव जिल्ह्यात काही इसम अवैध शस्त्र बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना माहिती मिळाली की, दोन इसम काळ्या-लाल रंगाच्या मोटारसायकलवर (एमपी-६८-झेडसी-३३५७) वरणगाव शहरात गावठी कट्टा घेऊन येणार आहेत. यानुसार तत्काळ पथकाने सापळा रचला व मोटारसायकलवरील या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी आरोपींवर वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.ह. यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रवींद्र चौधरी, सचिन घुगे, भरत पाटील (सर्व स्था.गु.शा., जळगाव) यांनी केली. दरम्यान या मागे आणखी काही आरोपी आहेत, का? याचाही शोध घेतला जात आहे

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group