• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील नाट्यगृहात रविवारी रंगली मद्य अन् मांसाहाराची पार्टी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 8, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील नाट्यगृहात रविवारी रंगली मद्य अन् मांसाहाराची पार्टी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२५

शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहामध्ये मद्य प्राशन करुन मटन पार्टी करणाऱ्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबतची तक्रार महापालिके सह पोलीस प्रशासनाकडे प्राप्त होताच, त्यांनी तेथे छापा टाकला. पार्टी करणारे दोघे पोलिसांना सापडले तर चौघे तेथून पळून गेले. हा प्रकार रविवारी दुपारी सुमारास घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बालगंधर्व नाट्यूहात रविवारी दुपारच्या सुमारास काही तरुण मद्य आणि मासांहार शिजवीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबतची तक्रार महापालिका प्रशासनाला मिळताच शहर अभियंता योगेश बोरोले व बांधकाम अभियंता आर. टी. पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी डायल ११२ क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्याने जिल्हापेठ पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बालगंधर्व सभागृहात जावून पाहणी करताच पार्टी करणाऱ्यांनी तेथून पळ काढला, यावेळी पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौघे तेथून पसार झाले. पार्टी करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौघांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बांधकाम विभागाचे शहर अभियंता यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

बालगंधर्वच्या मागील बाजूस मोकाट गुरांना बांधण्याकरीता मनपाचा कोंडवाडा आहे. या बाजूने असलेला दरवाजा उघडा असल्यामुळे हे मद्यपी बालगंधर्व सभागृहात शिरले आणि तेथे पार्टी करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना घटनास्थळी पोलिसांना मद्याच्या रिकाम्या बाटल्या व मांस शिवजवतांना मिळून आले.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group