• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील प्रसिद्ध उद्योजकाची ३६ लाखात चौघांनी केली फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२  सप्टेंबर २०२५

शहरातील डाळ व्यापापारी विनोदकुमार चंचलचंद जैन (वय ४१) यांची दलालांसह तीन व्यापाऱ्यांकडून ३६ लाख रुपयात गंडविले. जैन यांनी त्यांच्याकडे मालाची पैसे मागितले असता, त्यांना ‘पैसे मिळणार नाहीत, जे होईल ते करून घे, अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर त्यांनी दोन जणांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी परिसरातील महावीर अपार्टमेंटमध्ये विनोदकुमार जैन हे वास्तव्यास असून त्यांची एमआयडीसीत सक्षम उद्योग नावाची दालमील असून त्यांचा २० वर्षांपासून डाळ प्रोसेसिंगचा व्यवसाय आहे. बालाजी ट्रेडिंगचा दलाल सूर्यकांत उर्फ राज संजय व्यास याने त्यांचा विश्वास संपादन केला. व्यासने जैन यांना किशोर ट्रेडर्सचे किशोर पुरोहीत, आयुष ट्रेडर्सचे दीपक व्यास आणि विष्णुकांत पुरोहीत ट्रेडर्सचे श्रीकांत पुरोहीत यांना मोठ्या प्रमाणात डाळ हवी असल्याचे सांगितले, त्यानुसार या व्यवहाराला सुरुवात झाली. या दलालाच्या सांगण्यावरून, जैन यांनी दि. २८ जानेवारी २०२४ रोजी आयुष ट्रेडर्सला ४ लाख ३८ हजार ६० रुपयांची मूग डाळ पाठवली त्यानंतर दि. १ फेब्रुवारी रोजी पुन्हा ६ लाख ८० हजार रुपयांचा माल पाठवला.

संशयितांनी मालाचे पैसे १०-१२ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. दीपक व्यासने ६ लाख ६३ हजार रुपयांचा चेक दिला, पण खात्यात पुरेसे पैसे नसल्याने तो बाउंस झाला. यानंतर, संशयितांनी पुन्हा ४ लाख ४७ हजार रुपयांची डाळ मागवली. जैन यांना एकूण ३६ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा माल देऊनही त्याचे पैसे मिळाले नाहीत.

जेव्हा जैन यांनी पैशांची मागणी केली असता संशयितांनी ‘पैसे मिळणार नाहीत, जे होईल ते करून घे, अशी धमकी दिली. त्यानंतर जैन दि. १० सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार बालाजी ट्रेडींगचा दलाल सुर्यकांत उर्फ राज संजय व्यास (रा. दाळफळ शिवाजी नगर), किशोर ट्रेडर्सचे मालक किशोर मिठालाल पुरोहीत (रा. दाळफळ, शिवाजी नगर), विष्णूकांत लक्ष्मीनारायण पुरोहीत ट्रेडर्सचे मालक श्रीकांत पुरोहीत (रा. शिवाजीनगर) व आयुष ट्रेडर्सचे मालक दीपक राजेश व्यास (रा. शिवाजीनगर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group