• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बस अपघातावर आ. गुलाबराव पाटील यांचे लक्ष

दोन्ही जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात; शासनातर्फे सर्वतोपरी मदत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
मुलुख मैदान तोफ बंडखोर आमदार पाटलांच्या पक्षनिष्ठतेचा जुना व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  : प्रतिनिधी 

अमळनेर आगाराच्या बसला अपघात झाल्याचे वृत्त येताच माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ जळगाव आणि खरगोन जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून मदतकार्य करण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यानुसार मृत झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातातील मदतकार्यावरमाजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून असून अपघातग्रस्त आणि त्यांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही आज दि. १८ जुलै, २०२२ रोजी सकाळी ०७.३० वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे १०.०० ते १०.१५ च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळली असून या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक प्रवासी नदीत वाहून गेल्याने मृताचा आकडा वाढण्याची भिती आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती येताच, माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. तसेच त्यांनी याबाबत जळगाव आणि खरगोण जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून मदतकार्याबाबतची माहिती जाणून घेत याला गती देण्याचे निर्देश दिलेत.

राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याची घोषणा केली असून जखमींवर उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व घडामोडींवर माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी अपघातातील मृतांचे वारस आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे.

Related Posts

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group