• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : शाळेतून घरी येताच मुलांना दिसला आईचा मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 14, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२५

पती कामावर तर दोघ मुल शाळेत गेलेली असतांना, घरी कोणीही नसल्याची संधी साधत अनिता किरण कोळी (वय ३१, रा. हरिविठ्ठल नगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी मुले शाळेतून आले त्या वेळी उघडकीस आली. विवाहितेच्या माहेरच्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या अनिता कोळी यांचे पती केबल ऑपरेटर म्हणून काम करतात. या दाम्पत्यास एक मुलगा व एक मुलगी असून शुक्रवारी  पती कामावर गेले होते, तर दोघ मुले शाळेत गेले होते. त्या वेळी घरी एकट्याच असलेल्या अनिता कोळी यांनी घराच्या मागील खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुले घरी आले त्या वेळी त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी मुलांनी आजूबाजूच्या नागरिकांना हा प्रकार सांगितला. नागरिकांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहेत. मयत अनिता कोळी यांनी आत्महत्या केली नसून त्यांच्यासोबत घातपात ‘झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिला असून त्यात घातपाताचा संशय व्यक्त केला. या अर्जानुसार पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group