• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापजनक : आईशी भांडण, मैत्रिणीने दिले आमिष अन अल्पवयीन मुलगी गर्भवती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : आईशी भांडण, मैत्रिणीने दिले आमिष अन अल्पवयीन मुलगी गर्भवती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५

शहरातील कोल्हेनगरात परिसरात अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला काम मिळवून देण्याचे अमिष दाखवत तीला वेगवेगळ्या पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यातून ती सोळा वर्षीय अल्पवीयन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार जून ते ऑगस्ट दरम्यान सुरु होता. याप्रकरणी दाम्पत्यासह एका महिला अशा तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी तुकाराम वाडीतील तरुणीने ओळख करून तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे काम केल्यास तला खप पैसे मिळतील असे सांगून या मुलीची सतीश उर्फ मनोज सुभाष पाटील व सरला सतीश पाटील (दोन्ही रा. पौर्णिमा बंगला, कोल्हेनगर) या दोघांशी ओळख करून दिली. सुरुवातीला या तरुणीने पीडित मुलीला पांडे डेअरी चौकात बोलविले. त्यानंतर रात्री १० वाजता सतीश पाटील व सरला पाटील यांच्यासह एक अनोळखी पुरुष कारमध्ये आले आणि मुलीला त्यांच्या घरी घेऊन गेले. रात्रभर ती मुलगी तेथेच राहिल्यानंतर सकाळी तिला पैशाचे अमिष दाखवत वेगवेगळ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. प्रतीव्यक्तीप्रमाणे या मुलीला पाचशे रुपये देण्यात आले. हा प्रकार सतीश पाटील याच्या घरीच सुरू होता, वेगवेगळ्या पुरुषांसोबत ठेवलेल्या शारिरीक संबंधातून ती मलगी गर्भवती राहिली.

दि. ४ सप्टेंबर रोजी या मुलीचे तिच्या आईशी भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली होती. सुरुवातील भुसावळ व तेथून कोल्हे नगरात पौर्णिमा बंगला येथे ती राहण्यासाठी आली. तिच्या शोधात जिल्हा पेठ पोलिस पौर्णिमा बंगला येथे गेले आणि त्यांनी पीडित मुलीला पोलिस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजताच, या प्रकरणी मुलीने दि. १३ सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित सतीश पाटील, सरला पाटील व तुकाराम वाडीतील तरुणीविरुद्ध बलात्कार, पोक्सो तसेच पीटा कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप पाटील करीत आहेत

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group