• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

…तर दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय ; रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 20, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
…तर दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय ; रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २० सप्टेंबर २०२५

राज्याच्या राजकारणातील नेते मंडळी आरोप प्रत्यारोप करीत असतांना पातळी सोडून बोलत आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वाद निर्माण होण्याची शक्यता असताना आता अकोल्यातील शेतकरी संवाद सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आक्रमक पावलं उचलावी लागतील, असे तुपकर म्हणाले. सभेत भाषण करताना त्यांनी थेट इशारा देत म्हटले, नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान जनता रस्त्यावर उतरली होती आणि सरकारला हादरे बसले होते. आपल्या शेतकऱ्यांनाही न्याय हवा असेल, तर दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय ही व्यवस्था कधीच जागी होणार नाही.

याचवेळी मंचावर उपस्थित असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, आपली जमीन हीच खरी संपत्ती आहे. ती विकू नका, कारण जमीन विकली तर पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाईल.

या सभेत बोलताना ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलं. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिला. सभेदरम्यान, शेतकरी कर्जमाफी, पिकांना योग्य हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली.

Related Posts

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group