• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : नदीच्या पाण्यात पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
धक्कादायक : नदीच्या पाण्यात पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ सप्टेंबर २०२५

भडगाव तालुक्यातील कजगाव येथुन जवळच असलेल्या खाजोळे येथील आबा शिवाजी पिंगळे (वय ३५) हा तरुण कामावरून घरी जात असताना पाय घसरून नदीत पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहत बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील खाजोळे येथील आबा शिवाजी पिंगळे (वय ३५) हा गरीब कुटुंबातील एकुलता एक तरुण मुलगा मोल मजुरी करत परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, आबा पिंगळे हे १८ रोजी सायंकाळी मोल-मजुरी करून घरी परतत येत होती. या वेळी रस्त्यावरील नदीत पाय घसरून ते नदीच्या पाण्याच्या पडले, तर पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. यातच ते पाण्यात बुडाले.

दरम्यान, तब्बल २४ तासापर्यंत पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी २४ तासानंतर आबा पिंगळे यांचा मृतदेह मृतावस्थेत आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे खाजोळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत आबा पिंगळे यांच्या पश्यात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेत एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने खाजोळेसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !
राजकीय

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group