• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ग्रामगौरव फाऊंडेशनतर्फे नवरात्रीत ‘साक्षलक्ष्मी’ जागर उपक्रम

जळगाव जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींचा होणार सन्मान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ग्रामगौरव फाऊंडेशनतर्फे नवरात्रीत ‘साक्षलक्ष्मी’ जागर उपक्रम
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  |  २१ सप्टेंबर २०२५

आपले यजमान मंत्री, खासदार व आमदार म्हणून काम करीत असताना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे सावलीप्रमाणे उभे राहून मतदारसंघात सर्वच पद्धतीने धुरा सांभाळत काम पुढे नेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींसाठी ‘साक्षलक्ष्मी’ म्हणून आगळावेगळा जागर उपक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामगौरव फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

‘नानात्वेन सुदृढ: समाज!’ म्हणजे विविध उपक्रमांमधून सशक्त समाजाची निर्मिती या उद्देशाने ग्रामगौरव फाउंडेशन राज्यभर काम करीत असताना यंदा नवरात्र उत्सवाच्या काळात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह राज्यसभेचे खासदार ज्येष्ठ विधिज्ञ अँड.उज्ज्वल निकम, विधानपरिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह विधानसभेचे सर्व आमदार अशा लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींना तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व खा.स्मिताताई वाघ यांना ‘साक्षलक्ष्मी’ सन्मान देऊन या सर्व महिलांचा आगळा वेगळा जागर करण्यात येणार आहे.

ग्रामगौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे,उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे व सचिव सुभाष मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसात संस्थेच्या कार्याध्यक्षा कु.धनश्री विवेक ठाकरे आपल्या संस्थेच्या महिलांसह प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन सन्मानार्थी सौभाग्यवतींना अत्यंत कृतज्ञ भावानेने साक्षलक्ष्मी गौरवचिन्ह देत साडी,खण-नारळाने ओटी भरून सन्मान करणार आहेत.

विकासाच्या शिल्पकाराची साऊली म्हणून उपक्रम :
आपल्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून विकासाच्या शिल्पकारांची साऊली बनून साक्षात लक्ष्मीप्रमाणे कार्यरत जिल्ह्यातील सर्वच सौभाग्यवती लोकप्रतिनिधींचा त्यांच्या सामाजिक राजकीय व सर्व क्षेत्रातील योगदानाची दखल म्हणून ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानाने जागर करण्यात येणार आहे.कोणताही बडेजाव न करता अत्यंत साध्या पद्धतीने व कौटुंबिक सोपास्कारात हा सन्मान केला जाणार असल्याचे ग्रामगौरव फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या साक्षलक्ष्मींचा होईल जागर :
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई निखिल खडसे,खा.स्मिताताई उदय वाघ,ज्योतीताई उज्ज्वल निकम,मंदाताई एकनाथराव खडसे,मायाबाई गुलाबराव पाटील,साधनाताई गिरीष महाजन,रजनीताई संजय सावकारे, जयश्रीताई अनिल पाटील, सिमाताई सुरेश भोळे,लताबाई चंद्रकांत सोनवणे,प्रतिभाताई मंगेश चव्हाण, मृणालताई अमोल पाटील,सुनीताताई किशोर पाटील,यामिनीताई चंद्रकांत पाटील,जयश्रीताई अमोल जावळे, इत्यादी सौभाग्यवती यांना सन्मानित करण्यात येऊन हा जागर केला जाणार आहे.उपक्रमासाठी ग्रामगौरव फाउंडेशनचे गौरव रणदिवे, योगेश भोई,संजय निकुंभ, रजनी पवार,अरुण इंगळे,दीपा बाणाईत, शीतल वाघ आदी परिश्रम घेत आहेत.

Related Posts

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026
खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !
क्राईम

खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

June 29, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026
खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

June 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group