• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : आधी चाकूने भोसकून प्रेयसीला संपविले नंतर स्वत:ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : आधी चाकूने भोसकून प्रेयसीला संपविले नंतर स्वत:ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२५

बुलढाणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तंत्रनिकेतनची विद्यार्थीनी असलेल्या प्रेयसीला भेटायला बोलावून चाकूने निर्घृणपणे भोसकून एका माथेफिरू प्रियकराने तीची हत्या केली. यानंतर त्याने चाकूने भोसकून स्वत:लाही संपवल्याची खळबळजनक घटना खामगांव शहरात सजनपूरी भागातील हॉटेल जुगनूमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगांव शहरात सजनपूरी भागातील हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी (दि.२३) रात्री ८.३० वाजता ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. या घटनेत मृत झालेले हे प्रेमीयुगुल साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील रहिवासी आहेत. कु.ऋतूजा पद्माकर खरात (२१) व साहिल राजपूत (२३) अशी मृतांची नावे आहेत.

दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते. ऋतूजा ही खामगांवच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे. काल मंगळवारी (दि.२३) खामगावला आलेल्या साहिल राजपूत याने ऋतूजाला हॉटेलवर भेटायला बोलावले. तेथे त्यांच्यात काहीतरी बिनसले असावे. शिघ्रकोपी साहिलने प्रेयसी ऋतूजावर चाकूने सपासप करून तीची हत्या केली. त्याचवेळी स्वतःच्या छातीवर चाकूने वार करुन स्वत:लाही संपवले. या थरारक घटनेत दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.

या भीषण घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसा़चे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी हॉटेलभोवती बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अफवांचे ही पेव फुटले होते. त्यामुळे लोकांना हटवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे, एसडीपीओ प्रदिप पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करुन तपासाचे निर्देश दिलेत. कथित प्रेमप्रकरणात दोघांचा असा अंत झाल्याच्या घटनेने खळबळ व हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group