• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“पंडित उपाध्याय जयंतीनिमित्त विचारधारेचे स्फूर्तीदायी दर्शन”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 25, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
“पंडित उपाध्याय जयंतीनिमित्त विचारधारेचे स्फूर्तीदायी दर्शन”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२५

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रखर राष्ट्रवादी, अंत्योदयाचे प्रणेता स्व. पंडित दीनदयालजी उपाध्यय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यर्पण आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व‌ डॉ. राजेंद्र फडके यांच्या हस्ते महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

तसेच स्व.पंडितजी यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. राजेंद्र फडके यांनी ‘ पंडित दीनदयाल उपाध्याय जीवन दर्शनी ‘ या विषयावरील व्याख्यानाच्या माध्यमातून आजच्या भारतीय जनता पक्षा मार्फत – मोदी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनधन ते आयुष्यमान या सगळ्याच योजना हे कसे पंडितजींच्या अंत्योदयाचे विचारधारेवर आधारित आहे हे उलगडून सांगितले.

पंडित जिमचे एकात्म मानव दर्शन, संघटना बांधणी- शिस्त, परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सनातन संस्कृती ,आयुर्वेद या सगळ्या चा आधार पंडितजीची विचारधारा कशी आहे ते विषद केले. याप्रसंगी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, उदय जी भालेराव, सेवा पंधरवाडा अभियान संयोजक विजय वानखेडे, स्व. पंडित दीनदयाल जी उपाध्याय जयंती संयोजक ॲड. शुचिता अतुलसिंह हाडा यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला
जळगाव ग्रामीण

बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group