• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२५

जळगाव शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि शरीराविरुद्ध तसेच मालाविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. तांबापुरा, जळगाव) याला अखेर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, समीर काकर हा एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याचे तांबापुरा, मेहरुण आणि जळगाव परिसरात दहशत माजवित होता. सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, शिवीगाळ करणे, तसेच साथीदारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत करणे आणि घरफोडी अशा स्वरूपाचे एकूण १३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख पाहता, त्याला यापूर्वी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीची मुदत संपल्यानंतरही त्याने आपली गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली होती. समीर काकरच्या वाढत्या गुन्हेगारीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाचे तात्काळ पाऊल उचलले. त्यांनी एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवला. पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी समीर हनीफ काकर याला येरवाडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाल्यापासून समीर काकर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता, तो फरार झाला होता. मात्र, २४ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, समीर काकर पुणे येथे लपून बसला आहे. त्यानुसार, त्यांनी त्वरित एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. विशाल कोळी आणि गणेश ठाकरे यांचे विशेष पथक तयार करून पुणे येथे रवाना केले. या पथकाने पुणे येथे आरोपीचा कसून शोध घेत गुरूवारी २५ सप्टेंबर रोजी समीर काकरच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला तातडीने येरवाडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group