• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३६ मृत, अनेक नागरिक जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
खळबळजनक : अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३६ मृत, अनेक नागरिक जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२५

तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या आयोजित रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या रॅलीला टॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आणि टीव्हीकेचे संस्थापक विजय थलापती उपस्थित राहणार होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी सुमारे ३०,००० लोकांची गर्दी झाली होती. विजय यांचे भाषण होणार असल्याने राज्यभरातून समर्थकांनी येथे मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मात्र, त्यांच्या आगमनाला सहा तासांहून अधिक उशीर झाल्याने गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. एकाच वेळी अनेक लोकांनी स्टेजकडे धाव घेतल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. अपघातात महिलांसह काही लहान मुलांचाही समावेश असून, गंभीर जखमींवर करूर आणि तिरुची येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तात्काळ आपत्कालीन मदतकार्य सुरू करण्यात आले असून, गर्दी हटवण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल मागवण्यात आले आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा अपेक्षित आहे. टीव्हीके पक्षाच्या रॅलीमुळे यापूर्वीही गर्दी आणि वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाल्याचे प्रकार घडले होते. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा रॅलींसाठी काही अटी घातल्या होत्या, परंतु त्या पाळल्या गेल्या नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक चौकशीचे आदेश देण्यात आले असून, आयोजकांनी घेतलेल्या परवानग्या, खबरदारीची उपाययोजना आणि पोलिस बंदोबस्ताचा तपशील तपासला जात आहे.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group