• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 14, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२५

मोहाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा पूर्ण अंधार असल्यामुळे रुग्ण, विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या गंभीर दुर्लक्षा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी मोबाईलचा लाईट प्रज्वलित करून पथसंंचलन केले व शासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध नोंदवला. “पथदिवे नसल्यानं रुग्णालयाच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते, हे शासनाच्या विकासाच्या घोषणांना काळा फटका आहे,” असा रोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले हे शासकीय रुग्णालय १०० खाटांचे असून प्रसूती विभागही येथे कार्यरत आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकही पथदिवा कार्यरत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस रुग्ण व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रुग्णालयाच्या रस्त्यावर दिव्यांचा अभाव हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि नियोजन शून्यतेचा स्पष्ट दाखला असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा मनसेकडून पुढील उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. “अंधारात प्रकाश दाखवणारे हे आंदोलन जनतेच्या डोळ्यांतील सत्य उजेडात आणणारे ठरले,” अशा शब्दांत नागरिकांनी मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. मोहाडी रस्त्यावरील शासकीय रुग्णालय रस्त्यावर तातडीने पथदिवे बसवावेत. अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.

या अनोख्या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे,ललित शर्मा,राजेंद्र निकम,प्रकाश जोशी,चेतन पवार, शेतकरी सेनचे अविनाश पाटील, राहुल चव्हाण, दीपक राठोड,ॲड सागर शिंपी,हर्षल वाणी, ऐश्वर्य श्रीरामे,विकास पाथरे, महिला सेनेच्या अनिता कापुरे,लक्ष्मी भील व पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Posts

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group