• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

रिक्षातून आलेल्या भामट्यांनी दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून रोकड लांबविली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2025
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जेवायला गेले आणि हॉटेलात तुफान राडा ; एकावर मुंबईत उपचार सुरु
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० नोव्हेंबर २०२५

चाळीसगाव तालुक्यातील कन्नडहून मित्राला भेटण्यासाठी चाळीसगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार व त्याचा साथीदार अशा दोघांना रिक्षातून आलेल्या तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून खिशातील रोकडसह मोबाईल असा १६ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून पळ काढल्याची घटना २८ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास धुळे ते सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटाखालील अभिनंदन हॉटेलसमोर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील हतनूर येथील मंगेश बंडू आल्हाट हा २८ रोजी रात्री निवृत्ती भडंग व विशाल केवट या दोन्ही मित्रांसोबत दुचाकीने चाळीसगाव येथील मित्राला भेटण्यासाठी कन्नड येथून येत होता. दरम्यान, कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतरून चाळीसगावकडे जात असताना महामार्गाला लागून असलेल्या हॉटेल अभिनंदनसमोरून जात असताना लघुशंकेसाठी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यावेळीच समोरूनच्या दिशेने एक रिक्षा येवून थांबली. त्यातून तीन अनोळखी लोक उतरले. तर मंगेश आल्हाटसह त्याच्या मित्रांना त्यांनी एवढ्या रात्री काय करत आहेत, असे दटावत दुचाकीवरील तिघांना पकडले. त्यावेळी आल्हाटचा मित्र विशाल हा भीतीपाषयी पळून गेला. रिक्षातील तिघांपैकी अंगात निळ्या रंगाच्या जॅकेट घातलेल्या एकाने चाकूचा धाक दाखवून पैसे काढून द्या, असे सांगत मंगेश आल्हाट यास धक्काबुक्की केली.

पैसे देत नसल्याने त्याने आल्हाटच्या डाव्या दंडावर मारून जखमी केले. तर त्याच्या पँटच्या खिशातून ६ हजार ४०० रूपये काढून घेतले. तर सोबत असलेल्या निवृत्ती भडंग यालाही पांढऱ्या व लाल रंगाचे हाप जॅकेट घातलेल्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातून १० हजाराचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याचवेळी मंगेश आल्हाट व त्याच्या मित्राने आरडओरड केली असता तिघांनी पळ काढला. याप्रकरणी मंगेश आल्हाट याच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी मुलांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी स.पो.नि. नितीन पाटील यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली. तपास पो.उ.नि. प्रदीप शेवाळे करत आहेत.

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group