• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

“निवडणूक निकाल लांबणीवर; ‘देशात मनमानी सुरू’ : राज ठाकरेंसह रोहित पवारांचा आयोगावर जोरदार हल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
“निवडणूक निकाल लांबणीवर; ‘देशात मनमानी सुरू’ : राज ठाकरेंसह रोहित पवारांचा आयोगावर जोरदार हल्ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२५ 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ चार शब्दांत या निर्णयावर संताप व्यक्त करत “देशात मनमानी सुरू आहे” अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर थेट भोंगळ कारभाराचा आरोप करत चिंता व्यक्त केली.

मंगळवारी नागपूर खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीत मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश दिला. या निर्णयानंतर राजकीय पक्षांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरेंनी संपूर्ण परिस्थितीवर ‘चार शब्दात’ केलेली टिप्पणी मोठ्या चर्चेला कारणीभूत ठरली.

रोहित पवार यांनीही या निर्णयावर कठोर टीका केली. ते म्हणाले, “नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली असून 21 डिसेंबरपर्यंत सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “हा निकाल म्हणजे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तबच आहे. आयोग जर पक्षाच्या दावणीला बांधला तर राज्यात गोंधळ होणारच.”

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह भाजपावरही थेट हल्ला चढवला. राज्यात आज निर्माण झालेल्या गोंधळासाठी भाजपासुद्धा तितकीच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदाराला पळवून लावल्याच्या घटनेवरही रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही आयोगाला सातत्याने दुबार मतदारांवर कठोर कारवाईची विनंती केली, पण कोणतीच दखल घेतली गेली नाही. सत्ताधारीच बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालत आहेत.” स्थानिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला पोलिसांपासून दूर नेण्यात आमदार गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने सक्रिय भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.  या प्रकरणावर अधिक भाष्य करताना पवार म्हणाले, “सत्ताधारी दिवसाढवळ्या मतदान प्रक्रियेत घोळ घालत आहेत आणि आयोग मात्र झोपा काढत आहे. मालकांविरोधात काहीच करायचं नाही हे आयोगाने ठरवलंय का?”

Related Posts

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय
क्राईम

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !
जळगाव

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड
जळगाव

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !
जळगाव

जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

February 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group