• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 27, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२६

धरणगाव तालुक्यातील साकरे शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका महिला शेतकऱ्याचा संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना २६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. गत आठ दिवसांतील ही सलग दुसरी घटना असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. अगोदरच दुष्काळाचे भीषण संकट असताना या आगीमुळे शेतकऱ्यावर ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकरे येथील महिला शेतकरी प्रमिलाबाई आत्माराम पाटील यांच्या गट नंबर १४१/१/अ मधील ०.६८ हेक्टर क्षेत्रातील उभा ऊस विजेच्या तारांमधील शॉर्ट सर्किटमुळे पेटला. वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि डोळ्यांदेखत संपूर्ण ऊस भस्मसात झाला. यामुळे संबंधित महिला शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे.

महावितरणने परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. पीडित महिला शेतकऱ्याला शासन व महावितरणने तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जयदीप पाटील यांनी दिला. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच महावितरण व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणचे अधिकारी ललित नारखेडे, रवी महाजन, शरद गुजर, हर्षा नारखेडे तसेच तलाठी संदेश महाजन आणि कोतवाल शितलकुमार पवार यांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. शासनाने आता पीडित महिला शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Posts

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी
क्राईम

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

October 27, 2026
बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी
क्राईम

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

October 27, 2026
जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत
क्राईम

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026
किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

October 27, 2026
बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

October 27, 2026
जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group