• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फसवणूक, छळ आणि दबाव : महिला कबड्डीपटूने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
फसवणूक, छळ आणि दबाव : महिला कबड्डीपटूने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५

राज्याच्या उपराजधानी नागपूरजवळील सावनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून लग्नानंतर फसवणूक, छळ आणि तणावाला कंटाळून एका महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माळेगाव टाउन येथील किरण दाढे (वय २७) यांनी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण दाढे आणि स्वप्नील जयदेव लांबघरे यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नापूर्वी किरण आणि तिच्या भावाला नोकरीची सोय करून देण्याचे आमिष स्वप्नीलकडून दाखवण्यात आले होते. आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नोकरीची हमी त्यांना मदत करेल, या विश्वासाने किरण यांनी विवाहास होकार दिला होता. मात्र काही महिन्यांतच ही आश्वासने खोटी असल्याचे तिच्या लक्षात आले.

लग्नानंतर स्वप्नीलने नोकरीचे आश्वासन पूर्ण करण्यास टाळाटाळ सुरू केली. दरम्यान, त्याने किरणचा मानसिक तसेच लैंगिक छळ केल्याचा आरोप किरणच्या माहेरच्यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून किरण आपल्या पालकांच्या घरी परत आली होती. त्यानंतर तिला स्वप्नीलकडून वारंवार धमक्या, शिवीगाळ आणि त्रास दिला जात असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर स्वप्नीलने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता.

या सर्व घडामोडींमुळे किरण तीव्र नैराश्यात गेली होती. अखेर दिर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक तणावाचा अंत करत तिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  किरणचा मृत्यू हा परिसरातील रहिवासी आणि क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक ठरला आहे. खेळाडू असूनही तिला सहन करावा लागलेला छळ आणि मानसिक ताण यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. किरणच्या कुटुंबियांनी स्वप्नीलवर नोकरीच्या खोट्या आश्वासनांद्वारे लग्न करून फसवणूक केल्याचा, तसेच सतत छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पती स्वप्नील लांबघरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने गावात आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group