• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

छोटा पुढारी घनश्याम दरोडेची ‘हळद’ व्हायरल ; घनश्याम दरोडेची उघड कबुली; चाहत्यांमध्ये उत्सुकता !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
छोटा पुढारी घनश्याम दरोडेची ‘हळद’ व्हायरल ; घनश्याम दरोडेची उघड कबुली; चाहत्यांमध्ये उत्सुकता !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५

राज्यातील चर्चित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘छोटा पुढारी’ म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दरोडे यांच्या हळदीचा एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या लग्नानंतर काही दिवसांतच घनश्यामने हळद लावलेला व्हिडिओ टाकताच नेटिझन्समध्ये चर्चा रंगली—“छोटा पुढारी लग्न करतोय का?”, “वहिनी कोण?” अशा कमेंटचा पाऊस पडला.

घनश्यामला अनेकांनी फोन करून विचारपूसही केली. अखेर स्वतः घनश्याम दरोडे यांनी व्हिडिओद्वारे या अफवांवर शिक्कामोर्तब उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “हा व्हिडिओ माझ्या लग्नाचा नसून एका प्रमोशनचा भाग होता.” घनश्यामने म्हटले, “मी अजून सेटल व्हायचं आहे. चांगल्या स्वभावाची, कुटुंब सांभाळणारी मुलगी शोधत आहे. अजून ती मुलगी सापड लेली नाही. माझं अजून लग्न जमलेलं नाही, पण काळजी करू नका—लवकरच तुमच्यासाठी वहिनी आणू.” त्यांनी पुढे चाहत्यांना विनंती केली की, “अफवा पसरवू नका. मला सतत फोन येत आहेत, त्रास होतो आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा फक्त प्रमोशनचा होता. माझं लग्न वगैरे ठरलेलं नाही.” घनश्यामने विनोदात असेही म्हटले की, “तुमच्या ओळखीमध्ये योग्य मुलगी असेल तर कळवा, काही हरकत नाही.” शेवटी चाहत्यांचे आभार मानत ते म्हणाले, “लवकरच बोहोल्यावर चढू बरं का… योग्य वेळ आली की लग्न नक्की करीन.”

कोण आहे घनश्याम दरोडे?
घनश्याम दरोडेचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे बालपण ग्रामीण भागात गरिबीत गेले. उंचीने लहान असला तरी त्याचा आत्मविश्वास अत्यंत मोठा आहे. त्यामुळेच समाजात त्यांना “छोटा पुढारी” हे विशेष नाव मिळालं. घनश्याम दरवडे हा ‘बिग बॉस मराठी सीझन 5’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आणि त्यानंतर त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, भ्रष्टाचार यासारख्या विषयांवर घनश्याम दरोडेची मते स्पष्ट आणि ठाम असतात.

Related Posts

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group